जर जगातली सगळी झाडं नष्ट झाली तर?
What if all the trees in the world were destroyed? जगभरात विविध कारणांमुळे वृक्ष संख्या झपाट्याने कमी होतेय. गेल्या महिन्यात अमॅझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीत प्रचंड मोठी वृक्ष संपदा जळून भस्मसात झाली. पण कल्पना करा, जर जगातली सगळीच झाडं जर नष्ट झाली, तर काय होईल? झाडं या जगाची लाईफलाईन आहेत. ती नसतील तर आपल्याला या पृथ्वीवर […]
जर जगातली सगळी झाडं नष्ट झाली तर? Read More »