बदलत्या काळात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांकरिता काही टिप्स
Topic: Some tips for teachers to teach students in changing times बदलत्या काळानुसार प्रत्येक व्यवसायाप्रमाणे अध्यापनातही म्हणजेच शिक्षकीपेशामध्येही बदल झाला आहे. अशा परिस्थितीत शिक्षक काय नवीन टिप्स आजमावत आहेत. किंवा त्यांनी कोणत्या टिप्स आजमावयाला हव्यात या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. असे वागा: शिक्षकांनी मुलांशी खूप गांभीर्याने बोलावे. यामुळे मुले शिस्तबद्ध राहतात आणि त्यांच्यात […]
बदलत्या काळात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांकरिता काही टिप्स Read More »