‘गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात भगवद्गीता आणि संत साहित्याचा समावेश करावा’, भाजपने केली मागणी
Topic: BJP demands inclusion of Bhagavad Gita and Sant Sahitya in the school curriculum in Maharashtra like Gujarat गुजरात सरकारने (Gujrat Government) घेतलेल्या निर्णयानंतर आणि कर्नाटक सरकारनेही (Karnataka Government) त्यावर सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्यानंतर आता महाराष्ट्रातील शाळांमध्येही (Maharashtra School) भगवद्गीता (Bhagavad Gita) शिकवण्याची मागणी होऊ लागली आहे. भगवद्गीता आणि संत साहित्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी भाजपने मुख्यमंत्री […]