मुक्ता साळवे : ‘पहिली महिला दलित लेखिका’

Mukta Salve: ‘The First Woman Dalit Writer’ मुक्ता साळवे. जोतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळेतली एक विद्यार्थिनी. लिहायला-वाचायला शिकता शिकता मुक्ताला तिचा आवाज गवसला. त्यातून तिचा पहिला निबंध जन्माला आला. ‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’ या तिच्या छोटेखानी निबंधात मुक्ता केवळ दु:ख मांडून थांबत नाही तर या दु:खाची कारणं मांडते. तत्कालिन सामाजिक विषमतेवर जोरदार […]

मुक्ता साळवे : ‘पहिली महिला दलित लेखिका’ Read More »