जागतिक सायकल दिवस का साजरा केला जातो?
Why is World Bicycle Day celebrated? लहानपणी बऱ्याच लोकांनी सायकल चालवली असेल पण साध्य सायकलिंग ला कुणी फारसे महत्व देत नाही. पण आजच्या धक्काबुक्कीचा जीवनात आरोग्य चांगले ठेवणे हे एक मोठे आहवान झाले आहे यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या देशांमंध्ये सायकल चालवण्याला भर दिला जात आहे. सायकल चालवण्याचे हे फायदे जाणून घेतल्यास तुम्ही बाईक सोडून सायकलच्या प्रेमात […]
जागतिक सायकल दिवस का साजरा केला जातो? Read More »