बुल्लयिंग (Bullying) म्हणजे नक्की काय?
बुल्लयिंग हा सामान्य, जटील आणि संभाव्य हानिकारक प्रकार आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या मनाला लागेल अश्या प्रकारे काही तरी बोलणे, थट्टा करणे व धमाकावणे ह्या कृत्यला बुल्लयिंग म्हणतात. हे एखाद्याला मुदामून दुखापत करण्याच्या हेतू ने केला जाते. कोणत्याही क्षेत्रात गुंडगिरी अस्वीकार्य आहे. मग ते कार्यस्थळ असो किंवा शैक्षणिक संस्था, प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि सन्मानपूर्वक वागण्याची पात्रता आहे. […]
बुल्लयिंग (Bullying) म्हणजे नक्की काय? Read More »