शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास आणि महत्त्व
History and Significance of Shivaji Maharaj’s Coronation शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि प्रथम छत्रपती म्हणून ओळखले जातात. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. त्यानंतरसर्वमान्यता मिळावी या हेतूने शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा पार पडला. आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात तिथीनुसार 350 वा शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 […]
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास आणि महत्त्व Read More »