S R Dalvi (I) Foundation

Teachers

94 टक्के माध्यमिक शिक्षकांना असतो जास्त ताण

Topic: 94 percentages of middle school teachers have high stress शिक्षक आणि पालकांनी लक्ष द्या! 94% माध्यमिक शाळेतील शिक्षक उच्च पातळीच्या तणावाने ग्रस्त आहेत, ज्याचा विद्यार्थ्यांच्या निकालांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एका नव्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. संशोधनाच्या निष्कर्षांनी पुढे असे म्हटले आहे की, शिक्षकांनी असा अनुभव घेतला आहे की, अध्यापनाचे ओझे कमी […]

94 टक्के माध्यमिक शिक्षकांना असतो जास्त ताण Read More »

10 वर्षाच्या सई पाटील ची कमाल ! सायकलने केला चक्क 3600 किमी चा प्रवास

Topic: 10-yr-old girl cycles from Kashmir to Kanyakumari महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील सई पाटील या 10 वर्षीय मुलीने वाहनांच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या हानीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान सुमारे 3600 किमी सायकल चालवून एक आदर्श घालून दिला आहे. सईने देशाच्या उत्तरेकडील टोकापासून दक्षिणेकडील टोकापर्यंतचे हे अंतर सायकलने ३८ दिवसांत कापले आहे. या प्रवासात सईचे वडील

10 वर्षाच्या सई पाटील ची कमाल ! सायकलने केला चक्क 3600 किमी चा प्रवास Read More »

अखेर महाराष्ट्राच्या ग्लोबल गुरुजींना अमेरिकेत संशोधनासाठी रजा मंजूर, मात्र अधिकाऱ्यांना पटवून देण्यासाठी करावी लागली पायपिट

Topic: Global Guruji of Maharashtra finally granted leave for research in America अखेर महाराष्ट्राचे ग्लोबल गुरुजी रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत संशोधनासाठी रजा मिळाली आहे. मात्र यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची समजूत काढत आणि रजा मंजूर करत घेईपर्यंत गुरुजींना त्यांची बारिश चप्पल घासावी लागली आहे. सोलापूर येथील परितेवाडी जिल्हा प्रशासन शाळेतील शिक्षक रणजितसिंग डिसले यांनी जागतिक शिक्षक पुरस्कार

अखेर महाराष्ट्राच्या ग्लोबल गुरुजींना अमेरिकेत संशोधनासाठी रजा मंजूर, मात्र अधिकाऱ्यांना पटवून देण्यासाठी करावी लागली पायपिट Read More »

ज्येष्ठ नेते आणि प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन

Topic: Senior leader and professor n. D. Patil passed away राज्याच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक (Professor) एन.डी.पाटील ( N. D. Patil) यांचं निधन (passed away) झालं आहे. ते 93 वर्षांचे होते.  कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

ज्येष्ठ नेते आणि प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन Read More »

आपल्या मार्गदर्शनाने, संस्काराने आणि शिक्षणाने शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊ मातेला मानाचा मुजरा

Rajmata Jijabai Shahaji Bhosale Jayanti छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Shivaji Maharaj ) मातोश्री जिजाबाई (Jijabai ) स्वराज्याचा रक्षक ज्यांनी जन्माला घातला आणि त्यांच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम केले अशा राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान अख्खा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.आज जिजाऊ राजमाता यांची जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल अधिक माहिती.  आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक

आपल्या मार्गदर्शनाने, संस्काराने आणि शिक्षणाने शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊ मातेला मानाचा मुजरा Read More »

Covid-19 च्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्यासाठी Immunity वाढवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Topic: Follow these tips to stay safe and protect against Covid-19 virus. कोरोना व्हायरसमुळे आपल्या जीवनात मोठा बदल झाला आहे. याचा परिणाम आपल्या वैयक्तिक आयुष्यावरच नाही तर आपल्या नातेसंबंधांवरही झाला आहे. परंतु महामारीच्या या काळात , स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे संरक्षण कसे करावे याची माहिती आपल्या सर्वांना असणे गरजेचे आहे.यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिले

Covid-19 च्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्यासाठी Immunity वाढवण्यासाठी या टिप्स फॉलो करा Read More »

अखेर महाराष्ट्रातील शाळा बंद! कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने घेतला निर्णय

Topic: Schools in Maharashtra finally closed महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुलांच्या ऑफलाइन शाळा बंद असतील पण ऑनलाइन शिक्षण सुरूच राहील. मुंबईतही बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंद इयत्ता पहिली

अखेर महाराष्ट्रातील शाळा बंद! कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने घेतला निर्णय Read More »

राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णात वाढ, पहा शाळा- विद्यापीठे बंद करण्यावर काय म्हणाले आदित्य ठाकरे

Topic : See what Aditya Thackeray said on the closure of schools and universities ओमिक्रॉनची मुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांची चिंता वाढली आहे. मुलांना ओमिक्रॉनची लागण होऊ नये म्हणून शाळा बंद करण्याचा दबावही पुन्हा वाढला आहे. याबाबत राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मंगळवारी

राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णात वाढ, पहा शाळा- विद्यापीठे बंद करण्यावर काय म्हणाले आदित्य ठाकरे Read More »

Scroll to Top