S R Dalvi (I) Foundation

Teachers

हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांनी घेतलेला Cashless Everywhere चा निर्णय काय आहे?

What is the Cashless Everywhere decision taken by health insurance companies? ज्या लोकांनी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे त्यांना आता देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार घेता येणार आहेत. म्हणजे पॉलिसी असेल तर हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागणार नाहीत. भारतातल्या जनरल आणि हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांनी घेतलेला Cashless Everywhere चा निर्णय काय आहे? आणि इन्शुरन्स धारकांना याचा कसा […]

हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांनी घेतलेला Cashless Everywhere चा निर्णय काय आहे? Read More »

ABHA हेल्थ कार्ड काय आहे? ते ऑनलाईन कसं काढायचं? त्याचे फायदे काय?

What is ABHA Health Card? How to get it online? What are its benefits? “आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं नागरिकाच्या आरोग्याची कुंडलीच आहे,” असं म्हणत हे कार्ड बनवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे. “या कार्डसोबत रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी

ABHA हेल्थ कार्ड काय आहे? ते ऑनलाईन कसं काढायचं? त्याचे फायदे काय? Read More »

लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कसा करायचा?

How to get Rs 1 Lakh for a girl from Lek Ladki Yojana? How to apply? लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.] योजनेचा लाभ कधीपासून मिळणार?लेक लाडकी योजनेविषयी बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी

लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कसा करायचा? Read More »

मुक्ता साळवे : ‘पहिली महिला दलित लेखिका’

Mukta Salve: ‘The First Woman Dalit Writer’ मुक्ता साळवे. जोतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळेतली एक विद्यार्थिनी. लिहायला-वाचायला शिकता शिकता मुक्ताला तिचा आवाज गवसला. त्यातून तिचा पहिला निबंध जन्माला आला. ‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’ या तिच्या छोटेखानी निबंधात मुक्ता केवळ दु:ख मांडून थांबत नाही तर या दु:खाची कारणं मांडते. तत्कालिन सामाजिक विषमतेवर जोरदार

मुक्ता साळवे : ‘पहिली महिला दलित लेखिका’ Read More »

सुंदरलाल बहुगुणा : ‘झाडांआधी आम्हाला कापा’ असे म्हणत झाडाला मिठी मारायला शिकवणारा अवलिया

Sundarlal Bahuguna: who taught us to hug the tree saying ‘Cut us before the trees’ “आपण आपल्या पृथ्वीवर अत्याचार करत आहोत, निसर्गावर अत्याचार करत आहोत. आपण निसर्गाचे खाटिक झालोत”, एका मुलाखतीत सुंदरलाल बहुगुणा सांगत होते. बहुगुणा यांचं वयाच्या 94 व्या वर्षी कोव्हिड-19 आजाराने निधन झालं. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी झाडांना मिठी मारायला शिकवणारा अवलिया, म्हणून

सुंदरलाल बहुगुणा : ‘झाडांआधी आम्हाला कापा’ असे म्हणत झाडाला मिठी मारायला शिकवणारा अवलिया Read More »

अवकाळी पाऊस म्हणजे काय? गारपिटीमागे असतात ‘ही’ कारणं..

What is unseasonal rain? There are ‘these’ reasons behind hailstones.. अवकाळी पाऊस, गारपीट, वीजा, सोसाट्याचा वारा, शेतीचं नुकसान…गेले काही दिवस बातम्यांमध्ये हे आणि असे शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकले असतील. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना दरवर्षी अवेळी पावसाचा फटका बसतो, जनजीवन विस्कळीत होतं आणि त्यामुळे हजारो एकर शेतीचं नुकसान होतं. पण अवकाळी पाऊस म्हणजे नेमकं काय, तो

अवकाळी पाऊस म्हणजे काय? गारपिटीमागे असतात ‘ही’ कारणं.. Read More »

तुम्ही प्लास्टिक किंवा कागदाचा स्ट्रॉ वापरत असाल, तर आधी हे वाचा..

If you use plastic or paper straws, read this first.. प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करू नये, यासाठी जगभरात अनेक मोहिमा सुरू झाल्या आहेत. प्लॅस्टिक हा पर्यावरणासाठी अभिशाप आहे, तो केवळ आपल्या सभोवतालचेच नाही तर दुर्गम प्रदेश, पर्वत, नद्या आणि समुद्र यांचंही प्रचंड नुकसान करत आहे. द सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 2040 पर्यंत जगभरात सुमारे 1.3

तुम्ही प्लास्टिक किंवा कागदाचा स्ट्रॉ वापरत असाल, तर आधी हे वाचा.. Read More »

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ का साजरा केला जातो?

Why is ‘National Pollution Control Day’ celebrated? वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण यामुळे आपले जीवन विस्कळीत होत आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस (National Pollution Control Day 2023) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. देशात अलीकडे दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) मध्ये प्रदुषणाची (Pollution) समस्या

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस’ का साजरा केला जातो? Read More »

Scroll to Top