S R Dalvi (I) Foundation

Teachers

Mumbai School CCTV: 65 हजार शाळांमध्ये बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे; शालेय शिक्षण मंत्र्यांचा आदेश 

Topic: All Maharashtra schools to install CCTV cameras विद्यार्थिनींचा लैंगिक छळ रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याची माहिती मुंबईच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. वर्षभरात टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसविण्यात येणार असल्याचे […]

Mumbai School CCTV: 65 हजार शाळांमध्ये बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे; शालेय शिक्षण मंत्र्यांचा आदेश  Read More »

यंदा राज्यातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाहीत !

Topic: Schools in the state do not have summer vacation this year गेल्या दोन वर्षापासून राज्यसह संपूर्ण जगावर कोरोनाच्या (Corona)महमारीचे संकट घोंगावत होते. या दरम्यान राज्यात सर्व दुकाने, बाजारहाट पासून रेल्वे सेवा ही बंद ठेवण्यात आली होती. वाढणाऱ्या रुग्णानांच्या संख्येकडे बघता राज्यातील सर्व (Maharashtra School) शाळांचे दरवाजे ही तब्बल 2 वर्षांपेक्षा जास्त काळ बंद होते. अखेर काही महिन्यांपूर्वीच राज्याच्या

यंदा राज्यातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाहीत ! Read More »

यशस्वी शिक्षकांसाठी आवश्यक असणारी वैशिष्ट्ये

Topic: Features required for successful teachers शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता असतो असे म्हणतात. शिक्षकाचे मानसिक आरोग्य चांगले नसेल तर तो आपल्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही. शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचा भावी पिढ्यांवर परिणाम होतो.असे म्हणतात की, “चांगले शिक्षक ते असतात ज्यांच्याकडे हुशार कौशल्ये परिपूर्ण असतात, जे कर्तव्यदक्ष असतात आणि म्हणून चांगल्या सर्जनशील समाजाच्या निर्मितीसाठी त्यांची गरज

यशस्वी शिक्षकांसाठी आवश्यक असणारी वैशिष्ट्ये Read More »

‘गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात भगवद्गीता आणि संत साहित्याचा समावेश करावा’, भाजपने केली मागणी

Topic: BJP demands inclusion of Bhagavad Gita and Sant Sahitya in the school curriculum in Maharashtra like Gujarat गुजरात सरकारने (Gujrat Government) घेतलेल्या निर्णयानंतर आणि कर्नाटक सरकारनेही (Karnataka Government) त्यावर सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्यानंतर आता महाराष्ट्रातील शाळांमध्येही (Maharashtra School) भगवद्गीता (Bhagavad Gita) शिकवण्याची मागणी होऊ लागली आहे. भगवद्गीता आणि संत साहित्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी भाजपने मुख्यमंत्री

‘गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात भगवद्गीता आणि संत साहित्याचा समावेश करावा’, भाजपने केली मागणी Read More »

महाराष्ट्र सरकार 1 लाखाहून अधिक सरकारी शाळेतील मुलांना ऑनलाइन गणित सामग्री मराठीतून देणार

Topic: Government of Maharashtra will provide online math’s material in Marathi to more than 1 lakh government school children शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र (Maharashtra) सरकार यांनी खान अकादमी इंडियाशी (Khan Academy India) भागीदारी करून राज्यातील सरकारी शाळांमधील (Government School) इयत्ता 1 ते 10 च्या विद्यार्थ्यांचे गणिताचे निकाल सुधारण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. याद्वारे

महाराष्ट्र सरकार 1 लाखाहून अधिक सरकारी शाळेतील मुलांना ऑनलाइन गणित सामग्री मराठीतून देणार Read More »

महाराष्ट्रातील अनोखी शाळा जी रविवारीसुद्धा भरते !

Topic: Unique school in Maharashtra Pune jilha parishad which Open even on Sundays रविवार म्हटले की सर्व कार्यालयांसह देशभरातील शाळा बंद असतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मात्र महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा (Pune Jilha Parishad School) गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरूर (Shirur) तालुक्यात ही शाळा आहे.

महाराष्ट्रातील अनोखी शाळा जी रविवारीसुद्धा भरते ! Read More »

मुंबईत चालते-फिरते शाळेचे वर्ग: शिक्षण घेता येत नसलेल्या मुलांसाठी ‘School On Wheels’ ची सुरुवात

Topic: Walking School Classes in Mumbai: Launch of ‘School On Wheels’ for children who are unable to get an education देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) गरीबात गरीब आणि श्रीमंतांपैकी श्रीमंत लोक राहतात. या शहरात अशी अनेक कुटुंबे आहेत जी फूटपाथवर राहून रात्र काढतात. या कुटुंबातील मुलांसाठी शाळेचा उंबरठा चढणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही. शहरातील

मुंबईत चालते-फिरते शाळेचे वर्ग: शिक्षण घेता येत नसलेल्या मुलांसाठी ‘School On Wheels’ ची सुरुवात Read More »

महाराष्ट्रात पेपर लीक करणाऱ्यांना होणार शिक्षा, शाळांची नोंदणी केली जाणार रद्द

Topic: Paper leakers in Maharashtra will be punished राज्यात सध्या 10वी (SSC) च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यातच हल्ली बोर्डाच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकारणावर आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी भाष्य केले आहे.महाराष्ट्राच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी सांगितले की, इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी

महाराष्ट्रात पेपर लीक करणाऱ्यांना होणार शिक्षा, शाळांची नोंदणी केली जाणार रद्द Read More »

Scroll to Top