पेरणीसाठी जमिनीत किती ओल असली पाहिजे? पेरणीसाठी सर्वांत योग्य वेळ कोणती?
How wet should the seed be? What is the best time to sow? राज्यभरातील शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत. शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होऊन 5 दिवस उलटले आहेत. तरीही म्हणावा तसा पाऊस न पडल्यानं खरिप हंगामातील पेरणी रखडली आहे. पाऊस पडला की बहुसंख्य शेतकरी पेरणीस सुरुवात करतील. पण, शेतकऱ्यांनी पाऊस […]
पेरणीसाठी जमिनीत किती ओल असली पाहिजे? पेरणीसाठी सर्वांत योग्य वेळ कोणती? Read More »