S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

ग्रामपंचायत निधी, त्याची माहिती व त्याचा वापर कसा होतो? 

Gram Panchayat Fund, its information and how it is used? एखाद्या गावाचं बजेट कसं ठरतं, प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? गावाचं बजेट कसं ठरतं? प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक बोलावली जाते. त्यामध्ये गावाच्या आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर विचार केला जातो. […]

ग्रामपंचायत निधी, त्याची माहिती व त्याचा वापर कसा होतो?  Read More »

बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आजकाल एवढे टक्के कसे काय मिळतात?

How do board students get such a percentage these days? ‘काबिल बनो कामयाबी अपने आप तुम्हारे पीछे आएगी’ 3 इडियट्स सिनेमातला हा डायलॉग तुम्हाला आठवतो का? साधारण 7-8 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या कुणाच्याही दहावी, बारावीच्या बॅचमध्ये इतक्या संख्येनं विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण का मिळत नव्हते? “आपल्या काळात का नाही मिळाले आपल्याला 90 टक्के गुण? तेव्हा तर 80

बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आजकाल एवढे टक्के कसे काय मिळतात? Read More »

कारगिल विजय दिवस

Kargil Victory Day “ए मेरे वतन के लोगो ….” हे गाणं रेडिओवर जरी ऐकलं तरी आपले डोळे पाणावल्या शिवाय राहात नाही. २६ जुलै १९९९ हा दिवस सर्व भारतीयांसाठी अविस्मरणीय व अभिमानास्पद आहे. कारण, याच दिवशी भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.  कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९ मध्ये लढले गेलेले

कारगिल विजय दिवस Read More »

स्वातंत्र्यदिनी भाषण कसे करावे?

How to make a speech on Independence Day? असं म्हणतात कि, “कवी हा जन्मावाच लागतो, तो घडवता येत नाही, पण वक्ता मात्र घडवता येऊ शकतो”. चिंतन, मनन, वाचन, श्रवण, निरीक्षण याच्या बळावर वक्तृत्व कला आत्मसात करता येऊ शकते. जो जिभेला जिंकेल तो जग जिंकेल असा म्हणतात ते काही खोटे नाही. भाषण कला हि हजारो लोकांच्या

स्वातंत्र्यदिनी भाषण कसे करावे? Read More »

सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय?

What is a bridge course? करोनाकाळात मागील शैक्षणिक वर्षात संपूर्ण शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने पार पडले. यामुळे अनेकांना पद्धतशीर शिक्षण मिळू शकले नाही तर, काहींना ऑनलाइनची सुविधा नसल्याने शिक्षण घेता आले नाही.कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यास भरून काढणे हे शिक्षकांपुढील आव्हान होते. त्यासाठी ब्रीज कोर्स किंवा सेतू अभ्यासक्रम कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने

सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय? Read More »

लहान मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढवावी?

How to increase the intelligence of children? सर्व मुलांना कान, डोळे एकसारखे असले, तरी प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी असते. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्या बौद्धिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास होणे महत्त्वाचे असते. प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं आपली मुलं हुशार आणि बुद्धिमान व्हावी असं वाटतं. मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मुलांना चांगला आहार आणि योग्य संस्कार करण्याची

लहान मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढवावी? Read More »

आपल्या ‘ मायमराठीची काळजी घेऊयात ‘

Let’s take care of our ‘Maymarathi’ विविध भाषांचे ज्ञान जरूर घ्या परंतु आपल्या मायबोली मराठीला विसरू नका. समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? मराठी भाषेचे काय होणार, याविषयी काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल, याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे. मराठी भाषेविषयी दोन

आपल्या ‘ मायमराठीची काळजी घेऊयात ‘ Read More »

Scroll to Top