माणूस आणि त्याचं निसर्गप्रेम!
Man and his love of nature! माणूस हे निसर्गाचंच अपत्य असल्यामुळे जन्मतःच आईची नाळ तुटली तरी मायबाप निसर्गाशी जोडलेली नाळ त्याचं आयुष्यभर पोषण करीत राहते. कुटुंबसंस्कारातून व्यक्तिमत्व विकास होतो. प्रत्येकाचं जीवन आकारीत होण्यात निसर्गाचा वाटा मोठा आहे. पन्नाससाठ वर्षांपूर्वी सगळीकडे खेड्यांचं जीवन सारखंच होतं. सगळं लक्ष शेतीकडेच असायचं. जंगलं तोडून, पेटवून, खणून शेतीसोबत नुकत्याच बागायती […]
माणूस आणि त्याचं निसर्गप्रेम! Read More »