S R Dalvi (I) Foundation

Teachers

महाराष्ट्रात पुन्हा शाळा बंद होणार? वाचा काय म्हणाल्या शालेय मंत्री वर्षा गायकवाड

गेल्या २ वर्षांपासून कोरोना विषाणू  अक्षरशः सगळ्यांचेच जनजीवन विस्कळीत करुन ठेवले. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर हळूहळू राज्यावर लावण्यात आलेले निर्बंध उठवण्यात आले. मात्र राज्यातील शाळा सुरु होण्यास काही मुहूर्त मिळत नव्हता.अखेर महाराष्ट्रातील बहुतांश शाळा 1 डिसेंबरपासून आणि मुंबईत 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आल्या. परंतु शाळा पुन्हा एकदा बंद होऊ शकतात अशी चर्चा आता सुरु […]

महाराष्ट्रात पुन्हा शाळा बंद होणार? वाचा काय म्हणाल्या शालेय मंत्री वर्षा गायकवाड Read More »

‘शिक्षक’ चा अर्थ काय आहे

Topic: Meaning Of A Teacher शिक्षक हा शब्द इंग्रजी भाषेतील टीचर या शब्दाचा मराठी अनुवाद आहे. म्हणजे शिकवण्याचे काम करणारी व्यक्ती. जी शिकणे आणि शिकवणे ही प्रक्रिया कौशल्याने सुलभ करते.भारतात गुरु हा शब्द प्राचीन काळापासून शिक्षकासाठी वापरला जात आहे, गुरूचा शाब्दिक अर्थ संपूर्ण, म्हणजेच जीवनाची परिपूर्णता प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपला मार्ग प्रकाशित करणारा.

‘शिक्षक’ चा अर्थ काय आहे Read More »

शिक्षकांवरील खास मराठी सुविचार

Topic : Marathi Quotes on teachers आपल्या आयुष्यात या गोष्टी आपल्याला आई- वडिलांपासून तर मिळतातच पण या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची व्यक्ती आपल्याला या गोष्टी शिकवत असते ती व्याक्ति म्हणजे ‘शिक्षक’. आई वडिलांबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्यासह चांगले संस्कार एक शिक्षक देत असतो. एक व्यक्ति, विद्यार्थी घडवण्यामागे त्यांच्या आईवडीलांसह मोठी जबाबदारी शिक्षकावर असते. शिक्षकांचे जेवढे आभार मानू

शिक्षकांवरील खास मराठी सुविचार Read More »

अखेर राज्यातील शाळा सुरु, आजपासून इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग भरण्यास सुरुवात; ‘या’ मार्गदर्शक तत्त्वांचे करावे लागणार पालन

Topic: Maharashtra School Reopen From Class 1st to 7th from Today 15 डिसेंबरपासून महाराष्ट्रात इयत्ता 1 ते 7 पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत (Maharashtra School Reopen). बीएमसीने मुंबईतील शाळांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने यापूर्वी १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नंतर ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन

अखेर राज्यातील शाळा सुरु, आजपासून इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग भरण्यास सुरुवात; ‘या’ मार्गदर्शक तत्त्वांचे करावे लागणार पालन Read More »

शिक्षकाने खाण्याच्या ‘या’ सवयी स्वतःला लावायलाच हव्यात

Topic: Tips for Eating Healthy on a Teachers Schedule शिक्षक हे जगातील सर्वात व्यस्त लोक आहेत असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही आणि त्यांच्या व्यस्त वेळापत्रकांचा त्यांच्या आहारावर परिणाम होण्याची प्रवृत्ती असते. तुम्ही जे अन्न खाता ते तुमच्या मूलभूत आरोग्यापेक्षा जास्त प्रभावित करते – ते तुमच्या उर्जेच्या पातळीवर आणि उत्पादक होण्याच्या तुमच्या क्षमतेवर देखील परिणाम

शिक्षकाने खाण्याच्या ‘या’ सवयी स्वतःला लावायलाच हव्यात Read More »

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते घट्ट आणि खास बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Topic: How to make a strong relationship between teacher and student   शाळेत आपल्याला आवडणारे आणि न आवडणारे असे दोन्ही प्रकारचे शिक्षक असायचे. शाळेतील किंवा महाविद्यालयातील काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या नेहमी फेवरेट शिक्षकांच्या यादीत असतात. याचा अर्थ असा नाही की बाकीचे शिक्षक चांगले शिकवत नाहीत किंवा विद्यार्थ्यांशी वाईट वागतात. पण  त्या शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये खास कनेक्शन असते. शिक्षक

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते घट्ट आणि खास बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स Read More »

आदर्श शिक्षकामध्ये असायला हवेत ‘हे’ गुण

Topic: Qualities of an Ideal Teacher  ज्ञानाची गोष्ट असो, चांगला माणूस बनण्याची गोष्ट असो किंवा मग चांगल्या संस्कारची गोष्ट असो आपल्या आयुष्यात या गोष्टी आपल्याला आई- वडिलांपासून तर मिळतातच पण या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची व्यक्ती आपल्याला या गोष्टी शिकवत असते ती व्याक्ति म्हणजे ‘शिक्षक’. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्यासह चांगले संस्कार एक शिक्षक देत असतो. एक विद्यार्थ्याला

आदर्श शिक्षकामध्ये असायला हवेत ‘हे’ गुण Read More »

शिक्षकांनी निरोगी, आनंदी आणि स्वास्थ्य राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

( Topic: Health Tips For Teachers ) शिक्षक ( Teachers ) हा नक्कीच सोपा व्यवसाय नाही. कित्येक तास उभे राहणे, सतत बोलत रहाणे हे करत असताना खूप शारीरिक आणि मानसिक तग धरण्याची गरज असते. एक शिक्षक, पालक, पती/पत्नी किंवा मुलगा/मुलगी या नात्याने वैयक्तिक जबाबदाऱ्या ही पेलत असतो हे करत असताना अनेकदा स्वतःचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या

शिक्षकांनी निरोगी, आनंदी आणि स्वास्थ्य राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स Read More »

Scroll to Top