S R Dalvi (I) Foundation

Maharashtra

यंदा राज्यातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाहीत !

Topic: Schools in the state do not have summer vacation this year गेल्या दोन वर्षापासून राज्यसह संपूर्ण जगावर कोरोनाच्या (Corona)महमारीचे संकट घोंगावत होते. या दरम्यान राज्यात सर्व दुकाने, बाजारहाट पासून रेल्वे सेवा ही बंद ठेवण्यात आली होती. वाढणाऱ्या रुग्णानांच्या संख्येकडे बघता राज्यातील सर्व (Maharashtra School) शाळांचे दरवाजे ही तब्बल 2 वर्षांपेक्षा जास्त काळ बंद होते. अखेर काही महिन्यांपूर्वीच राज्याच्या […]

यंदा राज्यातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाहीत ! Read More »

महाराष्ट्र सरकार 1 लाखाहून अधिक सरकारी शाळेतील मुलांना ऑनलाइन गणित सामग्री मराठीतून देणार

Topic: Government of Maharashtra will provide online math’s material in Marathi to more than 1 lakh government school children शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र (Maharashtra) सरकार यांनी खान अकादमी इंडियाशी (Khan Academy India) भागीदारी करून राज्यातील सरकारी शाळांमधील (Government School) इयत्ता 1 ते 10 च्या विद्यार्थ्यांचे गणिताचे निकाल सुधारण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. याद्वारे

महाराष्ट्र सरकार 1 लाखाहून अधिक सरकारी शाळेतील मुलांना ऑनलाइन गणित सामग्री मराठीतून देणार Read More »

महाराष्ट्रातील अनोखी शाळा जी रविवारीसुद्धा भरते !

Topic: Unique school in Maharashtra Pune jilha parishad which Open even on Sundays रविवार म्हटले की सर्व कार्यालयांसह देशभरातील शाळा बंद असतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मात्र महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा (Pune Jilha Parishad School) गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरूर (Shirur) तालुक्यात ही शाळा आहे.

महाराष्ट्रातील अनोखी शाळा जी रविवारीसुद्धा भरते ! Read More »

महाराष्ट्रात पेपर लीक करणाऱ्यांना होणार शिक्षा, शाळांची नोंदणी केली जाणार रद्द

Topic: Paper leakers in Maharashtra will be punished राज्यात सध्या 10वी (SSC) च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यातच हल्ली बोर्डाच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकारणावर आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी भाष्य केले आहे.महाराष्ट्राच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी सांगितले की, इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी

महाराष्ट्रात पेपर लीक करणाऱ्यांना होणार शिक्षा, शाळांची नोंदणी केली जाणार रद्द Read More »

भारतात वैद्यकीय शिक्षण होणार स्वस्त! खासगी महाविद्यालयातील ५० टक्के जागांवर सरकारी शुल्क लागू, NMC ने जारी केली नवीन मार्गदर्शक तत्त्वे

Topic: Medical education in India will be cheaper! Government charges on 50 per cent seats in private colleges नॅशनल मेडिकल कमिशनने खाजगी वैद्यकीय संस्था आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमधील ५०% जागांसाठी शुल्क आणि इतर सर्व शुल्क निश्चित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आयोगाने शनिवारी जारी केलेल्या आपल्या ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की खाजगी वैद्यकीय

भारतात वैद्यकीय शिक्षण होणार स्वस्त! खासगी महाविद्यालयातील ५० टक्के जागांवर सरकारी शुल्क लागू, NMC ने जारी केली नवीन मार्गदर्शक तत्त्वे Read More »

Maharashtra SSC Exams 2022: आजपासून १०वीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात

Topic:10th Maharashtra Board Examinations start from today महाराष्ट्र बोर्ड परीक्षा (Maharashtra Board Exam 2022) सुरू झाल्या आहेत. आज म्हणजेच 15 मार्च 2022 पासून महाराष्ट्र बोर्डाची 10वी परीक्षा (Maharashtra SSC Exam 2022) दोन शिफ्टमध्ये आयोजित केली जात आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या पहिल्या शिफ्टची परीक्षा सकाळी 10.30 वाजल्यापासून तर दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी 3 वाजल्यापासून होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या

Maharashtra SSC Exams 2022: आजपासून १०वीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात Read More »

नवीन वर्षात शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे वय निश्चित…

Topic: Nursery age of students in schools is fixed नर्सरीमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांच्या वयाच्या संदर्भात सुरू असलेल्या वादाला अखेर सरकारने पूर्णविराम दिला आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळेत प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय किती असावे याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुधारित परिपत्रक जारी केले आहे.सुधारित परिपत्रकानुसार प्लेग्रुप नर्सरी आणि पहिलीत प्रवेश घेताना 31 डिसेंबर

नवीन वर्षात शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे वय निश्चित… Read More »

Stress Relief Tips: परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी या टिप्स उपयुक्त आहेत

Topic: These tips are useful to reduce the stress of the exam पुढील काही महिने विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा काळ असू शकतो. कारण आता लवकरच सर्व शाळा, कॉलेजमध्ये परीक्षा सुरु होतील. परीक्षेचा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप तणावपूर्ण असतो. परीक्षांव्यतिरिक्त, परफॉर्मेंस ची अपेक्षा, डेडलाइन, कामाचा ताण या सर्व गोष्टी घटक तणाव निर्माण करू शकतात.तुम्ही ही जर कोणत्या परीक्षेची तयारी

Stress Relief Tips: परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी या टिप्स उपयुक्त आहेत Read More »

Scroll to Top